मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिपोत्सव कार्यक्रमासाठी जाताना नातू किआनचे ड्रायव्हर झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते नातवाला खेळवताना दिसत आहेत.